"विजय भालेराव" या वेब पोर्टलवर प्रकाशित होणारे सर्व साहित्य लेखकाचे स्वतःचे असून, ते त्यांच्या नावासहित येथे प्रदर्शित केले जाते. हे साहित्य लेखकाच्या संमतीशिवाय कुठेही नाव बदलून किंवा अन्य माध्यमांवर पुनःप्रकाशित करणे हे पूर्णपणे निषिद्ध आहे. अशा प्रकारे साहित्याचा गैरवापर किंवा साहित्य चोरी झाल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
कविता, लेख, किंवा इतर साहित्य या पोर्टलवर लेखकाच्या नावासह शेअर करण्याची मुभा आहे, परंतु त्यांचे श्रेय लेखकालाच द्यावे. लेखकाच्या परवानगीशिवाय कोणताही अनधिकृत वापर हा कायद्याचे उल्लंघन मानला जाईल. साहित्याच्या अधिकारांचा सन्मान राखला जावा आणि कोणत्याही वादप्रसंगी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जाईल."
- विजय कमल भालेराव